Headlines

VIDEO: संत्रा उत्पादकांनी संशोधकांचा घातला दशक्रिया विधी, ‘मुंडन’ म्हणून ४५०० झाडं करणार भुईसपाट | Orange growers perform researchers Dashkriya ritual will cut 4500 trees amravti rno news rmm 97

[ad_1] अमरावती येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी निंबुवर्गीय संशोधन केंद्राच्या संशोधकांचा दशक्रिया विधी घातला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी संत्रा पिकांवरील फळगळतीची समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्राला वारंवार निवेदने दिली. परंतु अद्याप कोणत्याही प्रकारचं संशोधन झालं नाही. याच्या निषेर्धात शेतकर्‍यांनी अमरावती जिल्ह्याच्या चांदुरबाजार तालुक्यातील शेतातील संत्रा झाडे जेसेबीने तोडून बाग भूईसपाट केली आहे….

Read More