Headlines

“ममता बॅनर्जी, केसीआर माझ्या संपर्कात,” विरोधकांच्या एकजुटीवर उद्धव ठाकरेंचे मोठे विधान | uddhav thackeray said mamata banerjee and kcr are in touch with me for opposition party alliance

[ad_1] शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी भाजपा तसेच ईडीविरोधात आंदोलन केले आहे. असे असताना उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या विचारधारेवर टीका केली आहे. तसेच विरोधकांच्या एकजुटीवर बोलताना तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर (के. चंद्रशेखर राव) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी माझ्या संपर्कात आहेत, असेही…

Read More