Headlines

समंथाच्या Oo Antava गाण्यावर विराटने धरला ठेका; भन्नाट डान्सचा व्हिडीयो व्हायरल

[ad_1] मुंबई : विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये दिसत नाहीये. आयपीलएमध्येही तो गेल्या काही सामन्यांमध्ये प्लॉप झालेला दिसला. यामुळे विराटचे चाहते काही प्रमाणात नाराज आहेत. मात्र विराटच्या डान्समुळे त्याचे चाहते सध्या खूप खूश आहेत. संमथाच्या Oo Antava गाण्यावर विराटने ताल धरला होता. नुकतंच आरसीबीचा धडाकेजाब फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचं लग्न पार पडलं. ग्लॅन मॅक्सवेलच्या लग्नाच्या…

Read More