Headlines

खळबळजनक! बलात्कार प्रकरणी साक्ष फिरवण्यास नकार देणाऱ्या साक्षीदाराच्या डोक्यात गोळी घालून खून; नागपूरमधील धक्कादायक घटना | One killed by shooting in head as he refuse to take back his statement in rape case scsg 91

[ad_1] गावातील मुलीवर करण्यात आलेल्या बलात्कार प्रकरणी साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीला आरोपीच्या भावाने साक्ष फिरवण्यासाठी दबाव टाकला. परंतु, साक्ष फिरवण्यास नकार दिल्यामुळे त्याचा गोळी घालून खून केला. ही थरारक घटना सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास नरखेड तालुक्यातील बेलोना गावात घडली. केशवराव बाबुराव मस्के (५२, बेलोना, ता. नरखेड) असे खून झालेल्या साक्षीदाराचे नाव आहे. तर भरत…

Read More