Headlines

Adipurush: दिग्दर्शकाला मंदिरात किस केल्याने वाद; क्रिती सेननची पोस्ट, म्हणाली “माझं मन…”

[ad_1] Kriti Sanon Instagram Post: ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) याला मंदिर परिसरात किस केल्याने क्रिती सेनन वादात अडकली आहे. मंदिराच्या बाहेर निरोप घेताना ओम राऊत याने क्रिती सेननच्या गालावर किस केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. ओम राऊत आणि क्रिती सेनन यांनी मंदिर परिसरात हे कृत्य केल्याने अनेकांनी नाराजी जाहीर केली….

Read More

“हॉटेल रुममध्ये जा आणि…”, क्रिती सेननने मंदिरात Adipurush च्या दिग्दर्शकाला किस केल्याने पुजारी भडकले

[ad_1] Controversy over Kriti Senon Kiss: ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटामुळे सध्या बॉलिवूड अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) सध्या चर्चेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून प्रेक्षकांना तो प्रचंड आवडला आहे. VFX मुळे सुरुवातीला ट्रोल झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला आता मात्र प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पण यादरम्यान आता क्रिती सेनन वादात अडकली…

Read More