Headlines

Vastu Tips: जुनी झाडू घरात कोणत्या भागात ठेवावी? पाहा वास्तूशास्त्रात काय म्हटलंय!

[ad_1] मुंबई : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार झाडूला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आपण झाडूच्या वापराने घर स्वच्छ करतो. झाडू घराबाहेरील कचऱ्यात असलेली अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून टाकते. त्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. वास्तुशास्त्रात झाडू खरेदी करणं, घरात ठेवणं आणि जुना झाडू घरापासून वेगळा ठेवणं असे अनेक नियम दिले आहेत. ज्योतिषी आणि वास्तु…

Read More