Headlines

ऑफिसमधील कलीगचं तुमच्यावर जडलाय जीव? जाणून घ्या 5 संकेत

[ad_1] मुंबई : जेव्हा एखादी व्यक्ती 8 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवत असेल तर अर्थातच सहका-यांसोबत मैत्री होणार. भलेही सर्व जणांसोबत बेस्ट फ्रेन्डचं नातं नसलं तरी काही सहका-यांसोबत चांगली मैत्री नक्कीच होते. पण यातील एखादा सहकारी तुम्हाला गरजेपेक्षा जास्त अंटेशन देत असेल तर हे कशाचे संकेत आहेत? काय तो केवळ एक मित्र आहे…

Read More