IND vs SL: पहिल्या वनडेपूर्वी सरकारचं क्रिकेटप्रेमींना गिफ्ट; सामन्याच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी!
[ad_1] IND vs SL: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये 10 जानेवारीपासून 3 सामन्यांची वनडे सिरीज (ODI series) खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियम (Barsapara Cricket Stadium, Guwahati) मध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी आसाम सरकार (Government of Assam) खूप एक्टिव्ह असल्याचं दिसून येतंय. या सामन्यापूर्वी आसाम सरकारने नागरिकांना एक…