Headlines

अज मैं मूड बना लेया…. नवीन गाण्यापेक्षा Amruta Fadnavis यांच्या इंडो वेस्टर्न लूकचीच जास्त चर्चा

[ad_1] Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं नवीन वर्षातील नवं गाण लवकरचं त्यांच्या भेटीला येणार आहे. अमृता फडणवीस यांनी स्वत:  सोशल मीडियावर एक पोस्ट  (Devendra Fadnavis)  शेअर करुन या गाण्याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. मात्र, या नवीन गाण्यापेक्षा अमृता फडणवीस यांच्या इंडो वेस्टर्न…

Read More