Headlines

Akanksha Dubey नंतर आणखी एका अभिनेत्रीने संपवलं आयुष्य, कारण हैराण करणारं

[ad_1] Ruchismita Guru End Her Life : काही दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेत्री आकांशा दुबेनं (Akanksha Dubey) बनारसमध्ये एका हॉटेलरूममध्ये गळफास लावत आत्महत्या केली होती. आता मनोरंजन विश्वाला आणखी एक मोठा धक्काबसला आहे. रुचिस्मिता असं या अभिनेत्रीचं नाव आहे. रुचिस्मिता गुरुचा (Ruchismita Guru) संशयास्पद मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, रुचिस्मिता ही तिच्या नातेवाईकांच्या घरी मृतावस्थेत आढळली होती.  रुचिस्मिता…

Read More