Headlines

ENG vs IND: भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, 2-1 ने मालिका ही जिंकली

[ad_1] ENG vs IND : भारतीय क्रिकेट संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडचा 2-1 ने पराभव केला. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये निर्णायक सामना खेळला गेला. हा सामना सुरू होण्यापूर्वी मालिका 1-1 अशी बरोबरीत होती. या सामन्यात रोहित शर्माने इंग्लिश संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. इंग्लंडने खराब सुरुवातीनंतर कर्णधार जोस बटलरच्या नेतृत्वाखाली 259…

Read More