Headlines

“केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करणार नसेल तर…”, छगन भुजबळांची महत्त्वाची मागणी | Chhagan Bhujbal demand obc census by central or state government pbs 91

[ad_1] “केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करणार नसेल, तर राज्य सरकारने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करावी,” अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. ते मंगळवारी (२६ जुलै) मुंबईतील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारीणीच्या बैठक बोलत होते. यावेळी…

Read More

Video: ओबीसी आरक्षणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘हा’ शब्द उच्चारताच सभागृहात पिकला हशा | Video CM Eknath Shinde Halt for a while after using this word related to obc reservation issue scsg 91

[ad_1] धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असला तरी राज्य शासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात रविवारी आयोजित धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिंदे यांनी ओबीसी आरक्षण कसं…

Read More

आठ महापालिका, पाच जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षणास फटका; २७ टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण

[ad_1] उमाकांत देशपांडे , लोकसत्ता मुंबई : ठाणे, पनवेल, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, नागपूर, कोल्हापूर, परभणी आदी आठ महापालिका क्षेत्रांत आणि गडचिरोली, चंद्रपूर, धुळे, नंदूरबार व पालघर जिल्ह्यांतील अनुसूचित क्षेत्रातील आणि अन्य काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षणाला फटका बसणार आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अहवालातील शिफारशींनुसार अनुसूचित जाती-जमातींची लोकसंख्या अधिक असलेल्या…

Read More

आरक्षणावर श्रेयवादाची लढाई

[ad_1] मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पुनस्र्थापित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, हे महाविकास आघाडी सरकारने केलेल्या अथक प्रयत्नांना मिळालेले यश आहे, असा दावा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. तर शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी आरक्षण पुन्हा लागू झाल्याचा प्रतिदावा भाजपने केला आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुनस्थार्पित झाल्याने मुख्यमंत्री…

Read More

“मी आज मुख्यमंत्री नसलो तरी…” ओबीसी आरक्षणाच्या निकालाबाबत उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | Shivsena Chief uddhav thackeray first reaction on obc reservation rmm 97

[ad_1] आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या बांठिया आयोगाचा अहवाल न्यायालयाने मान्य केला आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देत येत्या दोन आठवड्यात महाराष्ट्रात निवडणुका जाहीर करा, अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. ओबीसी आरक्षणावरून आता महाविकास आघाडी आणि भाजपात श्रेयवादाची लढाई…

Read More

“मविआच्या नेत्यांनी घोटभर पाण्यात बुडून मरावं” ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा खोचक टोला! BJP leader chandrashekhar bawankule on obc reservation supreme court mahavikas aghadi rmm 97

[ad_1] महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला असून दोन आठवड्यांच्या आत निवडणुका जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील अनेक महिन्यांपासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास…

Read More

राजकीय आरक्षण मिळाल्याने ओबीसी आनंदी – डॉ. अशोक जीवतोडे

[ad_1] चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाने आज बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारून आणि त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करा, असा निकाल  दिल्याने ओबीसी समाजाला आनंद झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ. अशोक जीवतोडे यांनी दिली. शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे मिळालेले २७ टक्के आरक्षण आज (दि.२०) ला सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. यापूर्वी वेळोवेळी महाविकास…

Read More

“आधी पाप स्वीकारा, मग श्रेय घ्या” ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका | Deputy CM devendra fadnavis on obc reservation credit and mahavikas aghadi supreme court rmm 97

[ad_1] स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला आरक्षण देण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला असून २७ टक्के ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणाच्या श्रेयाबाबत महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वाद सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे….

Read More

ncp leader ajit pawar reaction after obc reservation result in Supreme Court spb 94

[ad_1] सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवाल मान्य करुन त्यानुसार स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्याचा दिलेला आदेश हा राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांचा आणि महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या हक्कांसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे,…

Read More

“शिंदे-भाजपा सरकार म्हणू नका…”, ‘त्या’ प्रश्नावर चिडले मुनगंटीवार; घराणेशाहीवरुन टीका करत म्हणाले, “पक्ष कार्यकर्त्यांचा की…” |

[ad_1] सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचे भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी असेल असं स्पष्ट केलंय. या सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार हे राज्यामधील एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारचा उल्लेख पत्रकाराने ‘शिंदे-भाजपा सरकार’ असा केल्याने संतापल्याचं पहायला मिळालं. मुनगंटीवार यांनी राज्यातील सरकार हे शिवसेना-भाजपा…

Read More