Headlines

अजय देवगन – काजोलच्या लेकीला अश्रू अनावर; रडतानाचे फोटो समोर…

[ad_1] मुंबई : सेलिब्रिटींप्रमाणेच चाहत्यांना त्यांच्या मुलांबद्दल जाणून घ्यायला नेहमी आवडतं. कलारांप्रमाणेच स्टारकिड्सही नेहमी चर्चेत असतात. यात सगळ्यात जास्त चर्चेत नाव असतं ते म्हणजे, काजोल आणि अजय देवगन (Ajay Devgn) ची मुलगी न्यासा देवगन  (Nysa Devgan).न्यासा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती पार्टीत स्पॉट होते तर कधी तिचा एअरपोर्ट लूक समोर येतो….

Read More