Headlines

Video Viral : नक्की काय बोलतेय ही….; अजय-काजोलच्या लेकिचं हिंदी ऐकून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

[ad_1] Nysa Devgan Video: बॉलिवूड स्टार अजय देवगण (Ajay Devgan) व काजोलची (Kajol) लेक न्यासा देवगण (Nysa Devgan) या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत असते. अद्याप न्यासाचा बॉलिवूड डेब्यू झालेला नाही. पण सेलिब्रिटी किड असल्यामुळे कॅमेरे सतत तिच्यावर असतात. 19 वर्षांची न्यासा सध्या विदेशात अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतात….

Read More