Headlines

अजय-काजोलच्या लेकीला अशा अवस्थेत पाहून चाहत्यांना धक्का; व्हिडिओ होतोय व्हायरल

[ad_1] मुंबई : साधारण 90 च्या दशकातील बॉलिवूड कलाकारांची मुलं आता हे कलाजगत गाजवत आहेत. यातील अनेकांनी तर चित्रपटांच्या दुनियेत पदार्पणही केलं नाही, पण तरीही त्यांच्या नावाच्या चर्चा मात्र आतापासूनच सुरु झाल्या आहेत. याच चर्चांमध्ये येणारं एक नाव म्हणजे न्यासा देवगन.  बॉलिवूड स्टार अजय देवगन (Ajay Devgn) आणि अभिनेत्री काजोलची (Kajol) मुलगी न्यासा (Nyasa Devgn)…

Read More