Headlines

न्यासा देवगण बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज? काजोलचा मोठा खुलासा

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगणचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. त्याचबरोबर, तिच्याबद्दल एक बातमी समोर येत आहे ज्यामध्ये ती लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्याची चर्चा चित्रपटसृष्टीत जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर काजोलने मुलीच्या पदार्पणावर एक प्रतिक्रिया दिली आहे, ज्याची…

Read More