Headlines

आराराराssss ; Cotton साडीला डच्चू देत महिला खासदाराची सिझलिंग बिकीनीला पसंती

[ad_1] मुंबई : सिनेजगतात अभिनयाच्या बळावर प्रसिद्धी मिळवलेल्या अनेकांनीच पुढे राजकारणाची वाट धरली. अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. यातच गेल्या काही काळापासून चर्चेत असणारं एक नाव म्हणजे… नुसरत जहाँ (Nusrat Jahan).  अभिनेत्रीपासून खासदार होण्यापर्यंतचा जहाँ यांचा प्रवास पाहण्याजोगा होता. लोकसभेत जहाँ यांनी एंट्री केली आणि तेव्हापासूनच त्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या. राजकीय वर्तुळात आलेला हा…

Read More