Headlines

नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्यांना धमकी: संशयित ताब्यात

[ad_1] अमरावती : उमेश कोल्हे यांची हत्या होण्यापूर्वी काही दिवस आधी वादग्रस्त नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी प्रतिक्रिया व्हॉट्सअ‍ॅप समूहावर पाठवणाऱ्या शहरातील काही लोकांना धमक्या देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. धमक्या दिल्याचा आरोप असलेल्यांपैकी एका संशयिताला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. या संशयिताच्या विरोधात भादंवि ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पण, हा गुन्हा अदखलपात्र…

Read More