Headlines

Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेले लोक जन्मजात असतात कलाकार!

[ad_1] Numerology Prediction, Mulyank 2: अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला होतो. त्याचा मूल्यांक 2 असतो. या मूल्यांकाचे म्हणजेच या तारखेला जन्मलेले लोक (Birth Date) भावनिक आणि कल्पनाशील असतात. हे लोक जन्मजात कलाकार (Artists) मानले जातात.  मूल्यांक 2 चे लोक कोणत्याही एका कामावर जास्त काळ स्थिर राहू शकत नाहीत.  काही…

Read More