Headlines

रिंदाचा साथीदार दलप्रीत एटीएसच्या ताब्यात

[ad_1] नांदेड : सुमारे ६ वर्षांपूर्वी नांदेडमध्ये बिच्छदरसिंग माळी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींपैकी कुख्यात गुन्हेगार रिंदा याचा साथीदार दलप्रीत दाहन या फरार आरोपीला महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पंजाबमधून ताब्यात घेतले असल्याची माहिती मंगळवारी येथे मिळाली. या आरोपीस पुढील चौकशीसाठी नांदेड येथे आणण्यात येणार आहे. २०१६ साली कुख्यात आरोपी रिंदा व त्याच्या साथीदारांनी नांदेडच्या दशमेशनगर…

Read More