Headlines

गुड न्यूज नाही ‘या’ कारणामुळं मीडियापासून दूर आहे कतरीना, कारण ऐकून बसेल धक्का

[ad_1] Katrina Kaif : अभिनेत्री कतरिना कैफ कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे तर कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळेदेखील चर्चेत असते. आता पुन्हा एकदा कतरिना सोशल मीडियावर चर्चेत आली आहे आणि यामागचं कारण म्हणजे सध्या अभिनेत्री सोशल लाईफपासून गायब आहे. यावर असंही म्हटलं जातं की कतरिना प्रेग्नंट आहे. सध्या  कतरिना…

Read More