Headlines

‘टॉयलेट नाही, महिलांनी मासिक पाळीत करायचं काय?’ नाट्यगृहांच्या दुरावस्थेबद्दल निवेदिता सराफ भडकल्या

[ad_1] Nivedita Saraf on Toliets in Theatres: नाट्यगृहांमधल्या दुरावस्थेबद्दल अनेक मराठी कलाकार बोलताना दिसतात. त्यामुळे या विषयावर अनेकदा चर्चा, वाद होताना दिसतो. सध्या याच विषयावर ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही आपली नाराजी आणि आपला वाईट अनुभव शेअर केला आहे. यावेळी एका मुलाखतीत त्यांनी आपलं मतं मांडलं आहे. निवेदिता सराफ यांनी अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांतून…

Read More