Headlines

‘कृष्ण’ साकारणारे नितीश भारद्वाज यांच्या घरी ‘महाभारत’; पत्नीला विकायची आहे सर्व संपत्ती; कोर्टात अर्ज दाखल

[ad_1] प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘महाभारत’ मध्ये कृष्णाची भूमिका साकारत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले आणि आपली ओळख निर्माण करणारे अभिनेते नितीश भारद्वाज सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. याचं कारण त्यांच्या खासगी आयुष्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. नुकतंच त्यांनी आपली पूर्वाश्रमीची पत्नी आणि मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस स्मिता भारद्वाज यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.  अभिनेत्याने…

Read More