Headlines

‘तुम्हाला वडील म्हणायला लाज वाटते’; महाभारतात श्रीकृष्ण साकारलेल्या अभिनेत्याची खंत

[ad_1] Nitish Bharadwaj : बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतील श्रीकृष्णची भूमिका साकारणारे अभिनेता नितीश भारद्वाज हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. जेव्हा नितीश आणि त्यांची पत्नी स्मिता भारद्वाज यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे. तेव्हा पासून त्या दोघांचं खासगी आयुष्य हे चर्चेत आहे. नितीश यांनी पत्नीवर मेंटल टॉर्चर करण्याचा आरोप लगावला आहे. त्याशिवाय त्यांनी सांगितलं…

Read More