Headlines

एकापाठोपाठ चारही मुलीच झाल्या, आई-वडिल होते दु:खी… आज त्याच मुलींचं देशभरात नाव

[ad_1] Trending News : मुलगी शिकली, प्रगती झाली असं म्हटलं जातं. पण आपण कितीही शिकलो, प्रगत झालो, तरी मुलगा-मुलगी हा भेद आजही समाजात कायम आहे. मुलगी नको, मुलगाच हवा, ही मानसिकता एकविसाव्या शतकातही बदलेली नाही. शहर असो वा गाव, शिक्षित असो की अशिक्षित, गरीब-श्रीमंत, जात-पात सगळीकडे मुलीला नाकारलं जातं. आजही अंगावर काटा आणणाऱ्या घटना आजूबाजूला…

Read More