Headlines

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा मैत्री होईल? फ्रेंडशिप दिनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं, म्हणाले… | cm eknath shinde press conference after niti aayog meeting friendship with uddhav thackeray rmm 97

[ad_1] शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. असं असलं तरी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा पाहायला मिळावी, अशी इच्छा शिंदे गटातील काही आमदारांनी व्यक्त केली आहे….

Read More