Headlines

“पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तिसरा डोळा कधी उघडत नाही” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं नितेश राणेंवर टीकास्र! | NCP mla rohit pawar on bjp leader nitesh rane rmm 97

[ad_1] भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याच्या कारणातून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. तसेच आमच्या देव-देवतांचा होणारा अपमान आणि आमच्या लोकांवर होणारे हल्ले सहन करणार नाही. आमच्या लोकांच्या संरक्षणासाठी…

Read More

“…तर हिंदुंनाही तिसरा डोळा उघडावा लागेल” शिवलिंगाचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी नितेश राणेंचा इशारा | BJP leader nitesh rane statement on put condom on shivling nashik rmm 97

[ad_1] काही दिवसांपूर्वी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अवमानकारक टिप्पणी केली होती. या आक्षेपार्ह विधानानंतर नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याच्या कारणातून उदयपूर याठिकाणी कन्हैय्यालाल नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. असाच प्रकार महाराष्ट्रातील अमरावती येथे देखील घडल्याचाही आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएकडून केला जात आहे….

Read More

बाळासाहेबांना अजून किती लहान कराल? उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून नितेश राणेंची टीका | BJP leader nitesh rane on uddhav thackeray interview sanjay raut saamana rmm 97

[ad_1] शिवसेनेतील बंडखोरीनंतर आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर मुलाखतीद्वारे पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपावर जोरदार टीका केली असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ही मुलाखत ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे. “हिंमत असेल तर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न वापरता सभा घेऊन दाखवा”…

Read More

Rane vs Thackeray: “नुसतं म्याव म्याव केलं तर त्याची एवढी फा**, पूर्ण उभा राहिलो असतो तर…”; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका | BJP MLA Nitesh Rane Says Shivsena leader Aditya Thackeray Aggressiveness is fake scsg 91

[ad_1] शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यामध्ये पुन्हा एकदा काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या ‘म्याव म्याव’ प्रकरणावरुन ठिणगी पडण्याची चिन्हं दिसत आहेत. नितेश राणेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी आपले वडील नारायण राणेंची सुपारी दिल्याचा आरोप करण्याबरोबरच आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवरुनही ‘म्याव म्याव’चा उल्लेख करत टीका केली आहे. तसेच आदित्य यांचा आक्रमकपणावर…

Read More

“…पण दुसऱ्यांच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरुन उठवताना तुम्हाला…”; उद्धव ठाकरेंवरुन नितेश राणेंचा आदित्य यांना सवाल | Nitesh Rane slams Aditya Thackeray by referring Narayan Rane Arrest scsg 91

[ad_1] महाविकास आघाडीमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंसहीत ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यामध्ये मागील महिन्याभरात अभूतपूर्व घडामोडी घडल्याचं पहायला मिळालं. सरकार अल्पमतात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ३० जून रोजी बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सत्तांतरणानंतर शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष अधिक…

Read More

“मुंबईचे लोक करोनाने मरत असताना आदित्य ठाकरे संध्याकाळी सातनंतर डिनो मोरियाच्या घरी काय करायचे?” नितेश राणेंचा सवाल | What Aditya Thackeray Use to Do At dino morea home during covid time asks Nitesh Rane scsg 91

[ad_1] केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आमदारपुत्र नितेश राणे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर ट्वीटरवरुन गंभीर आरोप केलेत. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची अनेकदा सुपारी दिल्याचा आरोप नितेश यांनी केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सध्या महाराष्ट्रभर शिवसंवाद यात्रा करणाऱ्या आदित्य ठाकरेंवरही टीका केलीय. यावेळी नितेश यांनी करोना काळात आदित्य ठाकरे अभिनेता डिनो मोरिया…

Read More

Sharad Pawar on Nitesh Rane saying Uddhav thackeray given supari of Narayan Rane svk 88 scsg 91

[ad_1] केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आमदारपुत्र नितेश राणे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनेकदा सुपाऱ्या दिल्या होत्या असं नितेश राणेंनी ट्वीटरवरुन म्हटलं आहे. त्यानंतर मुंबईतील पत्रकार परिषदेतही त्यांनी आदित्य ठाकरेंवरही टीका केली. उद्धव ठाकरेंनी राणेंना संपवण्यासाठी सुपाऱ्या दिल्याच्या…

Read More

Maharashtra Government should bring ANTI CONVERSION LAW like UP tweets nitesh rane scsg 91

[ad_1] महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना २९ जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागला. या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या समर्थनाच्या आधारे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर आरेमधील मेट्रोच्या…

Read More

शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही वेळ…” | Nilesh Nitesh Rane slams Sanjay Raut for attending opposition meeting As Uddhav announce support to Draupadi Murmu scsg 91

[ad_1] उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा विरोधकांनी रविवारी केली. उपराष्ट्रपतीपदाचे ‘रालोआ’चे उमेदवार म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांच्या नावाची भाजपाने शनिवारी घोषणा केली होती. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मात्र या बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित असल्याच्या मुद्द्यावरुन राणे बंधुंनी…

Read More

“हे राणे स्वत:ला समजतात काय?”, निलेश राणेंच्या ‘त्या’ कृत्यावर अजंली दमानिया संतापल्या | Social Activist Anjali Damania on BJP Nilesh Rane Malvan Nagar Parishad sgy 87

[ad_1] भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी नुकतंच मालवण नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढत मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांना धारेवर धरलं होतं. आत्ता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे असा दमही निलेश राणे यांनी सर्वांसमोर दिला होता. निलेश राणेंच्या या वर्तवणुकीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. हे राणे कुटुंबीय स्वत:ला काय समजतात?…

Read More