Headlines

“उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने आइस्क्रीमचा कोन दिला” टीकेवरुन सेनेचा राणेंना जशास तसा टोला; म्हणाले, “असं वाटत असेल तर…” | Uddhav Thackeray Supporter Shivsena MLA ravindra waikar slams nitesh rane for comment saying its not mashal burning flame it is ice cream cone scsg 91

[ad_1] अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्यानिमित्ताने उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टीकडून आज मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. या अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यातील दुसऱ्या फळीतील अनेक नेते आज अंधेरीमधील निवडणूक आयोगाच्या केंद्रावर उपस्थित होते. याचवेळी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य करताना त्यांच्या नव्या निवडणूक चिन्हावरुन म्हणजेच ‘मशाली’संदर्भात भाष्य केलं….

Read More