Headlines

बँकेत खाते नसले तरी त्यांच्या मागे ईडी लागते -आ. नीलेश लंके ; राजकारण चुकीच्या पध्दतीने सुरू असल्याचा आरोप

[ad_1] बीड: ‘पाच वर्षांपूर्वी मला ईडी कळत नव्हती. आता मात्र बँकेत खाते नसले तरी त्यांच्या मागे ईडीची कारवाई लागत आहे असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. सध्याचे राजकारण  सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जात आहेत. निवडणुका लागल्यावर मी बँकेत खाते उघडले असेही आमदार लंके मिश्किलपणे म्हणाले.  बीड जिल्ह्यातील कडा (ता.आष्टी) येथे रविवारी राष्ट्रवादीचे…

Read More