Headlines

“बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाईन तीच खरी शिवसेना” ठाकरे कुटुंबातील सदस्याचे वक्तव्य | nihar thackeray said real Shiv Sena will carry Balasaheb thackeray thoughts forward after meeting to eknath shinde

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आता निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. असे असताना ठाकरे कुटुंबातील सदस्य असलेले उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई निहार ठाकरे यांनी शुक्रवारी (२९ जुलै) एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर निहार ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे…

Read More