Headlines

प्रियंका चोप्रा Miss World झाली तेव्हा असा दिसत होता निक जोनस, Photo झाला व्हायरल

[ad_1] Entertainment News : बॉलिवूडमधल्या (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra). अनेक हिट चित्रपट देणारी प्रियंका चोप्रा बॉलिवूमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीत प्रियंका चोप्राने दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार पटकावले आहेत. 2016 मध्ये भारताने सरकारने प्रियंका चोप्राला पद्मश्री (Padma Shri Award) देऊन सन्मानित…

Read More