Headlines

पुण्यातील कोंढवा परिसरात एनआयएची छापेमारी, पीएफआयशी संबंधित आणखी पाच जणांना घेतलं ताब्यात | 5 men took in custody in th connection with PFI and SDPI NIA raid at kondhawa pune svk 88 rmm 97

[ad_1] पुण्यातील कोंढवा परिसरात अलीकडेच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पीएफआय) मुख्य कार्यालयावर एनआयए, एटीएसकडून छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईनंतर आज पुन्हा कोंढवा परिसरात तपास यंत्रणांमार्फत छापा टाकण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. औरंगाबाद, सोलापूरनंतर पुण्यातही राष्ट्रीय तपास यंत्रणेनं मोठी कारवाई केली आहे. देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ…

Read More