Headlines

I wanna …. अभद्र प्रश्न विचारणाऱ्याला समंथाकडून जशास तसं उत्तर

[ad_1] मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिची आतापर्यंतची कारकिर्द दाक्षिणात्य चित्रपटांमध्येच घडली असली तरीही तिचा चाहतावर्ग मात्र या भाषेपुरता किंवा कोणत्याही प्रांतापुरता मर्यादित राहिला नाही.  (Samantha Ruth Prabhu) संपूर्ण देशात आणि परदेशातही चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या समंथानं तिची कारकीर्द फार कमी काळातच लोकप्रियतेच्या शिखरावर नेली.  खासगी आयुष्यात मात्र समंथाला काही अडचणींचा सामना करावा लागला….

Read More

तिसऱ्यांदा लग्न केल्यानंतर अभिनेत्री 11 व्या बाळाला जन्म देण्यास सज्ज

[ad_1] मुंबई : मातृत्त्वाचं सुख हे प्रत्येक महिलेला परिपूर्ण करणारं असतं असं म्हटलं जातं. किंबहुना हा आनंद आयुष्य पूरतं बदलणारा ठरतो. नवे अनुभव देणारा ठरतो. जगात अशा कित्येक महिला आहेत ज्यांनी हे सुख अनुभवलं असेल. पण, सध्या अशा एका अभिनेत्रीची चर्चा होत आहे, जिच्या मातृत्तावाची जबरदस्त चर्चा सुरु आहे.  कारणही तसंच आहे. लोकप्रिय R&B गायिका…

Read More

‘तो’ जन्मदात्या आईलाही मारणार होता; अभिनेत्याचं हादरवणारं रुप आणि रक्तरंजित प्रसंग पाहिला?

[ad_1] मुंबई : विविध मुद्द्यांवर भाष्य करणारे बरेच चित्रपट आजवर बॉलिवूडमध्ये साकारले गेले आहेत. मुख्य म्हणजे काही चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वीच त्यांचं वलय तयार झालं, जे पाहता हे चित्रपट साकारण्यासाठी घेण्यात आलेली मेहनत प्रेक्षकांची दाद मिळवून गेली.  अशात चित्रपटांमध्ये आता ‘द काश्मीर फाईल्स’चा समावेश झाला आहे. देशातील अतिशय महत्त्वाच्या प्रांतावर आधारित, तिथल्या मूळ नागरिकांच्या समस्या, त्यांचा दबलेला…

Read More

खेळ खल्लास…. सुडौल बांधा आणि मादक सौंदर्य… रश्मिकाला पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

[ad_1] मुंबई : ‘नॅशनल क्रश’ अशी ओळख असणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिला आता कोणत्याही परिचयाची गरज नाही. दाक्षिणात्य कला जगतापुरताच मर्यादित असणारी हीच रश्मिका आता बॉलिवूडमध्येही पदार्पण करण्याच्या तयारीत दिसत आहे.  ‘पुष्पा’ या चित्रपटामध्ये तिनं साकारलेल्या श्रीवल्लीवरून कोणाची नजर हटत नाही, तोच आता रश्मिकानं पुन्हा एकदा तिच्या अदांनी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.  जिची…

Read More

कायम Hijab मध्ये राहण्यासाठी आणखी एका अभिनेत्रीचा कला जगताला अलविदा

[ad_1] मुंबई : ‘दंगल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री झायरा वसिम हिनं पदार्पणातच दणका दाखवला. पण, ही अभिनेत्री कारकिर्द गाजवणार असं वाटत असतानाच तिनं कला जगतातून काढता पाय घेतला. हिजाबमध्येच राहण्याचा निर्णय घेत अल्लाहच्या सेवेतच आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय तिनं घेतला. (Hijab Row) तिच्यामागोमागच आता आणखी एका अभिनेत्रीनं आपण या झगमगाटापासून दूर जात असल्याचं…

Read More

पुतण्याच्या लग्नात एकट्या पडल्या नीता अंबानी? पाहा असं काय झालं…

[ad_1] मुंबई : नुकताच अंबानी कुटंबात एक अतिशय दिमाखदार असा सोहळा पार पडला. हा सोहळा होता, अनिल अंबानी (Anil Ambani) आणि टीना अंबानी (Tina Ambani) यांच्या मोठ्या लेकाच्या लग्नाचा. जय अनमोल अंबानी आणि कृष्णा शाह यांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थिती साता जन्मांची साथ देण्याची वचनं दिली.  डोळे दिपवणाऱ्या अशाच या सोहळ्यामध्ये विविध बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकीय…

Read More

नववधू प्रिया मी बावरते…. अंबानी कुटुंबात सुनेचं अद्वितीय स्वागत

[ad_1] मुंबई : देशातील काही प्रतिष्ठीत कुटुंबापैकी एक असणाऱ्या अंबानी कुटुंबात पुन्हा एकदा सनई- चौघडे वाजले. यावेळी हा नाद घुमला होता तो म्हणजे उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाचा. अनिल आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा, जय अनमोल अंबानी हा नुकताच विवाहबंधनात अडकला. (Anil Ambani Tina Ambani son wedding ) प्रेयसी कृष्णा शाह हिच्याशी त्यानं…

Read More

खास मित्राचं लग्न होत असताना, हृतिकच्या घरात ‘तिची’ एन्ट्री

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन यानं खास मित्र फरहान अख्तर याच्या लग्नाला हजेरी लावली. तिथे फरहानच्या लग्नात धमाल केल्यानंतर या अभिनेत्यानं कुटुंबालाही तितकाच वेळही दिला. मुख्य म्हणजे हृतिकसोबत इथं त्याच्या कुटुंबात एका खास व्यक्तीची एन्ट्रीही पाहता आली. (Hritik Roshan saba azad) ही खास व्यक्ती होती, त्याची कथित प्रेयसी सबा आझाद. अद्यापही सबा आणि…

Read More

अभिनेत्रीच्या मृत्यूनं हादरलं कलाजगत; संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

[ad_1] मुंबई :  ‘जनरल हॉस्पिटल’, ‘अमेरिकन हाउसवाइफ’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये काम करुन आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री लिंड्सी एरिन पर्लमॅन हिच्यासंदर्भातील अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.  एकिकडे लिंड्सी तिच्या अभिनयामुळे प्रशंसा होत असतानाच दुसरीकडे तिच्या निधनाची बातमी हाती आली आहे. मागील काही दिवसांपासून लिंड्सी बेपत्ता असल्याचंही म्हटलं जात होतं.  लिंड्सी बेपत्ता झाल्याचं कळताच स्थानिकांनी तिचा…

Read More

एकांतात आलिया कोणाला भेटत होती, व्हिडीओ होतोय व्हायरल…

[ad_1] मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्यानं बॉलिवूड गाजवलं असं म्हणायला हरकत नाही. आता तर म्हणे त्यांची लग्नाची घटिकाही जवळच आली आहे. पण, त्यातच आलियाचा एक अतिशय रोमँटिक व्हिडीओ समोर आल्यामुळे पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.  नजर रोखून आलिया कोणाच्या प्रेमात इतकी आकंठ बुडालीये, हाच प्रश्न चाहते करत आहेत. कारण, तिच्यासोबत दिसणारा…

Read More