Headlines

मुंबईकरांसमोर अल्लू अर्जुनचा भलताच Attitude; संतप्त चाहते म्हणाले ‘ये हमारा अड्डा’

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये अभिनेता अल्लू अर्जुनचं नाव काही नवं नाही. ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे तर तो संपूर्ण देशभरात लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला. फक्त दक्षिणेकडच्या राज्यांमध्येच नव्हे, इथे मुंबईतही त्याच्या लोकप्रियतेनं परमोच्च शिखर गाठलं. (Fans gets angry on pushpa fame actor allu arjun viral video) एरव्ही चाहत्यांमध्येच वावरणारा हा अभिनेता मात्र आता मुंबईत आल्यानंतर काहीसा…

Read More

आर्टिफिशिअल Sex मुळे सेलिब्रिटी खजील; 50. व्या वाढदिवशी आली वेगळीच माहिती समोर

[ad_1] मुंबई : बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांच्या मनात कायमत कुतूहल पाहायला मिळतं. झगमगाटाच्या या दुनियेशी एकरुप होऊन जगणारी ही सर्व मंडळी प्रत्यक्षात मात्र वेळीच असतात. पण, बऱ्याचदा असं होतं की हीच मंडळी निर्धास्तपणे जगण्याचा मंत्रही देऊन जातात.  स्वत:साठी आणि स्वत:ला अगदीच हवं तसं जगणं, हेच काय ते त्यांच्या डोक्यात असतं. My Life…

Read More