Headlines

शरीराबाबत कमरेखालच्या अभद्र कमेंट करणाऱ्यांनी ओलांडल्या मर्यादा; अभिनेत्रीनं दिलेलं उत्तर एकदा पाहाच

[ad_1] मुंबई : कलाकार कोणत्याही चित्रपटांमध्ये किंवा एखाद्या सीरिजमध्ये काम करतात, त्यामागचा हेतू असतो तो म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा. पण, प्रेक्षक मात्र कलाकारांच्या कलेकडे अनेकदा बऱ्याच चुकीच्या नजरेतून पाहतात आणि तेव्हा खरंच मर्यादा ओलांडल्या जात आहेत का, हाच प्रश्न डोक्यात घर करु लागतो. मुळात कलाकारही हल्लीच्या दिवसांमध्ये प्रेक्षकांसोबतचं नातं अतिशय सुरेखपणे जपताना दिसतात. पण, नेटकरी मात्र…

Read More

माधुरीनं देशाबद्दल केलेलं वक्तव्य तुम्हाला काहीसं निराश करेल, ती असं का म्हणाली?

[ad_1] मुंबई : माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिनं 90 च्या दशकापासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. चित्रपटात तिनं साकारलेली प्रत्येक भूमिका ही माधुरीनं तितक्याच आत्मियतेनं साकारली. भारतीय चित्रपट जगतामध्ये तिला मिळालेली लोकप्रियता ही इतर कोणालाही लाजवेल अशीच. अशीच ही ‘धकधक गर्ल’, एका वळणावर परदेशात गेली. हे दिवस तिच्या कारकिर्दीतील अतिशय महत्त्वाचे होते. पण, लग्नानंतर ती अमेरिकेत…

Read More

माझ्यासाठी सेक्स म्हणजे…; दीपिका पहिल्यांदाच इतकी स्पष्ट बोलली आणि…

[ad_1] मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं कायमच तिच्या अभिनयानं चाहत्यांना थक्क केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर दीपिकानं मोठ्या झपाट्यानं यशाचं शिखर गाठलं. अभिनेता रणबीर कपूर याच्याशी सुरुवातीच्या काळात तिचं प्रेमाचं नातं बहरलं. पण, पाहता पाहता तिला इथं फारसं यश लाभलं नाही. (Deepika Padukone) रणबीर आणि दीपिकामध्ये दुरावा आला आणि या घटनेनं ती पुरती तुटली. कशीबशी…

Read More

अवघ्या काही रुपयांसाठी आलियानं केलं हे काम, वडिल- मुलीचं नातं हे असं?

[ad_1] मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिनं तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत उल्लेखनीय उंची गाठली आहे. फार कमी वयात तिनं भल्याभल्यांना लाजवणारं काम केलं. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आलिया इतकी मोठी झाली की, तिच्याकडे पाहताना तिच्या वडिलांनाही सार्थ अभिमान वाटतो.  अशी ही आलिया तिच्या कुटुंबाशी एका घट्ट नात्यात जोडली गेली आहे. हे नातं नेमकं…

Read More

रणवीर सिंगवर मोठं कर्ज, म्हणाला त्यांनी माझी राख….

[ad_1] मुंबई :  अभिनेता रणवीर सिंग यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पाहता पाहता त्यानं यशाचं शिखर गाठलं. पहिल्या चित्रपटापासून ते अगदी आतापर्यंत वेळोवेळी त्यानं बहुविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. (Ranveer Singh) आघाडीच्या अभिनेत्यांसोबतच तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीतही जाऊन बसला.  रणवीरचं करिअर घडवणाऱ्यांमध्ये काही खास व्यक्तींचा समावेश आहे, मुळात रणवीरही त्यांच्या योगदानाला…

Read More

नवाझपासून बॉबी देओलपर्यंत, अभिनत्यांचे इंटिमेट सीन पाहून उडाली प्रेक्षकांची झोप

[ad_1] मुंबई : मागील काही वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मना बराच वाव मिळताना दिसत आहे. बऱ्याच मोठ्या कलाकारांनी या माध्यमाचा वापर करत दमदार कलाकृतींचा नजराणा सादर करण्यास सुरुवात केली आहे. यातच काही अशी नावंही आहेत, ज्यांनी रुपेरी पडद्यावर ओलांडल्या नाहीत इतक्या मर्यादा या ओटीटी जगतामध्ये ओलांडल्या.  अशा कलाकारांनी वेब सीरिजमध्ये बोल्ड दश्य साकारत चाहत्यांची झोपच उडवली. यामध्ये…

Read More

हे वागणं बरं न्हवं…! अल्लू अर्जुनकडून नकळत घडली चूक आणि पुढे…

[ad_1] मुंबई : ‘पुष्पा’ या चित्रपटाला मिळालेलं यश, न संपणारे कार्यक्रम आणि आगामी चित्रपटांची रिघ या साऱ्यातून वेळ काढत अभिनेता अल्लू अर्जुन सध्या स्वत:साठी वेळ काढताना दिसत आहे. चित्रपटांमध्ये बहुविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता यासाठी त्याच्या राहत्या घरापासून, रोजच्या लोकांपासून काहीसा दूर गेला आहे. (allu arjun pushpa) पण, चाहत्यांचा गराडा मात्र त्याला…

Read More

ना लग्न, ना मुलंबाळं; सलमानच्या 2300 कोटींच्या संपत्तीचं वारसदार कोण?

[ad_1] मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ‘दबंग’ अभिनेता सलमान खान (Salman Khan) बहुविध कारणांमुळे चर्चेत आला आहे. कुटुंब, चित्रपट, फोटो आणि सर्वाधिक लक्ष वेधणारं कारण ठरलं ते म्हणजे सलमानचं लग्नं. एकाएकी कोणाशी नाव जोडलं गेलं की त्याचा शेवट थेट लग्नाच्याच चर्चांवर येऊन थांबतो.  प्रत्यक्षात मात्र हा अभिनेता लग्न करण्याच्या कोणत्याही बेतात नाही. आता राहिला प्रश्न…

Read More

‘हरियाणा क्वीन’ सपना चौधरीची ‘या’ कारणामुळे दयनीय अवस्था

[ad_1] मुंबई : बहुविध माध्यमांच्या उपलब्धतेमुळे अनेक कलाकार हे त्यांच्या प्रांत आणि भाषेपुरता मर्यादित न राहता त्यांची कला देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. अशा कलाकारांमध्ये येणारं आणि विशेषत: हरियाणवी संगीत, कलेला मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवणारं एक नाव म्हणजे गायिका, डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी (Sapna Choudhary).  सपनाच्या लोकप्रियतेविषयी आणि तिच्या कलेविषयी वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही. पण,…

Read More

तिसऱ्यांदा लग्न केल्यानंतर अभिनेत्री 11 व्या बाळाला जन्म देण्यास सज्ज

[ad_1] मुंबई : मातृत्त्वाचं सुख हे प्रत्येक महिलेला परिपूर्ण करणारं असतं असं म्हटलं जातं. किंबहुना हा आनंद आयुष्य पूरतं बदलणारा ठरतो. नवे अनुभव देणारा ठरतो. जगात अशा कित्येक महिला आहेत ज्यांनी हे सुख अनुभवलं असेल. पण, सध्या अशा एका अभिनेत्रीची चर्चा होत आहे, जिच्या मातृत्तावाची जबरदस्त चर्चा सुरु आहे.  कारणही तसंच आहे. लोकप्रिय R&B गायिका…

Read More