Headlines

Urvashi Rautela सोबतच्या वादावर Rishabh Pant ची नवीन पोस्ट, आरोपांवर दिलं प्रत्युत्तर

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरु आहे. विशेष म्हणजे या वादात दोघेही एकमेकांचं नाव न घेता आरोप करत आहेत. त्यामुळे या वादाची चर्चा आता सर्वंत्र पसरली आहे. या वादावर आता पुन्हा एकदा ऋषभ पंतने एक पोस्ट शेअर…

Read More