Headlines

Kacha Badam Song : ‘काचा बादाम’ गायक भुबन बादायकरने आणखी नवं गाणं….

[ad_1] मुंबई : ‘काचा बादाम’ (Kacha Badam) गाण्याचे गायक भुबन बादायकर (Bhuban Badyakar) अगदी अल्पावधीतच चर्चेत आले. नुकताच भुबन यांचा अपघात झाला. नवीन कार खरेदी केल्यानंतर ती चालवताना त्यांचा अपघात झाला. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातानंतर त्यांच आणखी एक गाणं व्हायरल झालं आहे. या गाण्याने नवा रेकॉर्ड रचला आहे.  पश्चिम बंगालच्या बोलपुरच्या गोधुली…

Read More