Headlines

ज्याच्या गाण्यांनी प्रेम करायला शिकवलं त्याच लकी अलीची अवस्था पाहून तुम्हालाही रडू येईल

[ad_1] मुंबई : हिंदी कलाजगतामध्ये 60 आणि 70 चं दशक गाजवणाऱ्या अभिनेता मेहमूद यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी स्थान मिळवलं. त्यांच्या मुलानं म्हणजेच गायक लकी अली यानं अभिनयावाटे नाही, तर आपल्या गायनावाटे चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. (Lucky ali songs) लकी अलीनं त्याचा गाण्याच्या माध्यमातून एका पिढीला प्रेम करायला शिकवलं, ते जगायला शिकवलं. किंबहुना आजही त्यानं गायलेली…

Read More