Headlines

नेटफ्लिक्सवरुन हटवले जाणार 26 चित्रपट-वेबसीरिज, आताच पाहून घ्या…

[ad_1] Netflix Removing 26 Films-Web Series : करोनानंतर अनेकांना घरबसल्या चित्रपट किंवा वेबसीरिज पाहण्याची सवय लागली. करोना संपल्यानंतरही अनेकजण हे चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याऐवजी ओटीटीवर चित्रपट पाहण्याला पसंती दर्शवतात. पण आता नेटफ्लिक्सवरील काही वेबसीरिज हटवण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन 26 चित्रपट काढले जाणार आहे. यात कोणते चित्रपट आहेत, त्याची यादी समोर आली आहे. …

Read More