Headlines

3 हजार 269 कोटी रुपयांचा मालक आहे हा कुत्रा? Netflix वरील डॉक्युमेंट्रीमधून उलगडणार त्याच्या संपत्तीचं रहस्य

[ad_1] Gunther VI Net Worth: एखाद्या कुत्र्याच्या नावे चार कोटी डॉलर्स म्हणजेच 3 हजार 269 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. बरं त्यातही अधिक गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे ही संपत्ती या कुत्र्याच्या मालकीची नसून मागील तीन दशकांपासून त्याच्या पूर्वजांकडून पिढीजात पद्धतीने त्याच्याकडे आल्याचं सांगितलं तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? अर्थात…

Read More