Headlines

लग्नाच्या वाढदिवशी नेहा कक्कर आणि रोहनप्रीत झाले रोमँटिक, किस करत सेलिब्रेशन

[ad_1] मुंबई : जगभरात नेहा कक्करचे लाखो फॅन्स आहेत. नेहा कक्करच्या (Neha kakkar) लग्नाची बातमी आली तेव्हा अनेक चाहत्यांचा नक्कीच हार्टब्रेक झाला असेल. पण नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग (Neha kakkar and rohanpreet singh) यांच्या लग्नाला सोमवारी 2 वर्ष झाले आहे. दोघांनी लग्नाचा वाढदिवस आणि दिवाळी एकत्र साजरी केली. नेहाने तिचा हा आनंद चाहत्यांसोबत शेअर…

Read More