Headlines

घरोघरी जात देवीची गाणी म्हणणारी नेहा आज गडगंज श्रीमंत; पाहा कसं मिळवलं इकतं यश

[ad_1] मुंबई : आपल्या कलेच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या नेहा कक्करडे पाहिलं, की लक्षात येतं पाहता पाहता तिच्या प्रसिद्धीचा व्यास चांगलाच मोठा होत आहे. प्रचंड मेहनत करत नेहा आज या टप्प्यावर पोहोचली. पण, तिचा आतापर्यंतचा प्रवास फारसा सोपा नव्हता.  (Neha Kakkar Birthday)  घरोघरी किंवा विविध भागांमध्ये जात नेहा तिच्या बहिणीसोबत म्हणजे सोनू कक्कर हिच्यासोबत…

Read More