Headlines

Alia Bhatt Daughter : रक्ताचं नातं नसूनही आलियाला वडिलांची माया देणाऱ्या खास व्यक्तीची Emotional Post

[ad_1] मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) आपल्या मुलीप्रमाणे मानतो. आलिया आणि रणबीरचं (Ranbir Kapoor) लग्न झालं त्यावेळी देखील तो भावूक झाला होता. त्यानंतर आलियानं तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली तेव्हा करणला खूप आनंद झाला. एकीकडे संपूर्ण कपूर आणि भट्ट कुटूंब आलिया आणि रणबीरच्या बाळाची प्रतिक्षा करत होते…

Read More