Headlines

आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले…

[ad_1] Ranbir Kapor Shirtless Photo: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या आपल्या ब्रह्मास्त्र या चित्रपटामुळे जास्त चर्चेत आले आहेत. त्यातून आलियाच्या प्रेग्नंन्सीमुळे रणबीरही आपल्या मनातला आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतो आहे. सध्या सर्वत्र चर्चेत असणारा रणबीर कपूर आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. (neetu kapoor shares ranbir…

Read More