Headlines

जोडीदाराची साथ 45 वर्षांनंतर सुटणं म्हणजे… ; ऋषी कपूर यांच्या आठवणीनं पत्नीला अश्रू अनावर

[ad_1] मुंबई : काही दिवसांपूर्वीच हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या कपूर कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. अभिनेता रणबीर कपूर यानं आलिया भट्टशी लग्नगाठ बांधत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. यावेळी कुटुंबातील सर्व व्यक्तींना कमाल आनंद झाला होता. सर्वाधिक आनंदी कोण दिसलं तर ती होती रणबीरची आई, अभिनेत्री नीतू कपूर. (Alia bhatt ranbir kapoor)…

Read More