Headlines

‘नवऱ्याला खूष ठेवायचं, एक कर्तव्य म्हणून सेक्स…’, नीना गुप्ता यांचं वक्तव्य चर्चेत!

[ad_1] Neena gupta on Husband -Wife Relation :  बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena gupta) त्यांच्या सिनेमांसोबतच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळं चर्चेत असतात. त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील त्या अनेकदा चर्चेत असतात. नीना याचं ‘सच कहूं तो’ हे आत्मचरित्र दोन वर्षांपूर्वी चर्चेत आलं होतं.या पुस्तकात नीना यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा केला होता. अनेकदा त्यांनी आयुष्यातील अनुभवावरून तरुणांना…

Read More