Headlines

‘दिग्दर्शकाने शरीरसंबंधाची मागणी…; कास्टिंग काऊचबद्दल नीना गुप्ताचा धक्कादायक खुलासा

[ad_1] Neena Gupta Casting Couch: कास्टिंग काऊचबद्दल आपण बॉलीवूडमध्ये अनेकदा ऐकत असतो. अभिनेत्रींनी सांगितेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवांबद्दल कायमच प्रेक्षकांमध्ये गदारोळ उडाला आहे. अशाच एका ज्येष्ठ अभिनेत्रींनी त्यांच्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता (Neena Gupta). आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत आलेली नीना गुप्तानं कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. (actress neena…

Read More