Headlines

“अजित पवारांची कुणालाच गॅरंटी नाही” नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान | we dont have ajit pawars guarantee neelam gorhe statement rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळेल आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी विधानं करत आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांची भाजपाच्या नेत्यांशी जवळीक वाढत असल्याचीही चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व घटनाक्रमानंतर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवारांची कुणालाही गॅरंटी नाही, असं त्यांनी म्हटलं आहे….

Read More

Shivaji Park Dussehra Gathering Neelam Gorhe first reaction as soon as the court rejected the Shinde groups petition msr 87

[ad_1] ऐतिहासिक शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा यंदा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. तसेच मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचंही महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं. दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली…

Read More

“तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल” नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना विधान परिषदेत खडसावलं, म्हणाल्या… | deputy chaiman MLC neelam gorhe on minister gulabrao patil monsoon session rmm 97

[ad_1] Maharashtra Council Live: अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना चांगलंच सुनावलं आहे. तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल, हे सभागृह आहे, तुम्ही ताबडतोब खाली बसा, अशा शब्दांत नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खडसावलं आहे. शिक्षकांच्या निधीबाबत…

Read More

शिवसेना जनतेच्या मनाचा आणि भावनांचा विचार करणारा पक्ष- नीलम गोऱ्हे | neelam gorhe said shivsena wont stop because of small obstacles

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. स्थानिक पातळीवरदेखील शिवसेनेला गळती लागली आहे. असे असताना शिंदे समर्थक आमदारांवर तसेच बंडखोर आमदारांच्या समर्थकांवर शिवसेनेकडून कारवाई केली जात आहे. असे असताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना हा पक्ष छोट्या छोट्या लोकांमुळे निर्माण झालेल्या प्रसंगामुळे थांबणार नाही, असा विश्वास व्यक्त केला….

Read More