Headlines

shrkant shinde on viral photo cm eknath shinde chair slams shivsena ncp

[ad_1] शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला कुणाला परवानगी मिळणार? यासंदर्भात न्यायालयातील सुनावणीची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, त्यातच आज सकाळपासून एका फोटोवरून राजकीय वर्तुळात नवी चर्चा पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. मागे ‘महाराष्ट्र शासन..मुख्यमंत्री’ असा बोर्ड असताना पुढे खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसल्याचं या फोटोमध्ये दिसून…

Read More