अजित पवारांचं न झालेलं भाषण अन् नाराजी नाट्य: NCP तून कोणी BJP मध्ये आलं तर स्वागत कराल का? बावनकुळेंचं सूचक विधान; म्हणाले, “जो येत असेल…” | Maharashtra BJP Chief chandrashekhar bawankule on Ajit Pawar not giving speech in NCP national convention scsg 91
[ad_1] रविवारी दिल्लीत दोन वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी ऐक्याची हाक दिली. मात्र या अधिवेशनाची सांगता होताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं नाराजी नाट्य चर्चेत राहिलं. झालेल्या भाषणाइतकं हे अजित पवार यांचं न झालेलं भाषणं आणि त्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत. असं असतानाच आता…